आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना त्रास:पंचायत समितीसमाेर धुळीमुळे नागरिक त्रस्त

अकाेला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पंचायत समिती कार्यालयासमाेरील रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र याठिकाणी केवळ िगटी टाकण्यात आली असून, धुळीचे प्रमाण वाढले आहे.

काही िदवसांपूर्वी िजल्हाधिकारी कार्यालय ते िजल्हा पशुंसवर्धन उपायुक्तांच्या कार्यालयापर्यंतच्या मार्गाचे सिमेंट कांॅंक्रिटीकरण करण्यात आले. मात्र येथून पुढे पंचायत समितीपर्यंतचे काम झाले नव्हते. आता काम सुरू झाले असले तरी धुळीमुळे नागरिकांना त्रास हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...