आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:जिल्ह्यातील 121 केंद्रांवर‎ दहावीची परीक्षा सुरू

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च‎ माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात‎ येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला २‎ मार्च पासून सुरूवात झाली. जिल्ह्यात‎ विविध केंद्रांवर विद्यार्थी अर्धा ते‎ पाऊण तासाप र्वीच दाखल झाले‎ होते. सर्वच परीक्षा केंद्रांवर भाषेचा‎ पहिला पेपर शांततेत झाला. जिल्ह्यात‎ कुठेही गैरप्रकार आढ ला नसल् याची‎ माहिती अमरवती बोर्डाच्या सूत्रांनी‎ दिली.‎

दहावी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त‎ व्हावी यासाठी विविध केंद्रांवर‎ बंदोबस्त करण्यात आला आहे.‎ विद्यार थ्यांची चेकिंग करून, पथका‎‎‎‎‎‎‎ च्या माध्य मातून लक्ष ठेऊन परीक्षा‎ घेण्यात येत आहेत. बारावीनंतर आता‎ गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या‎ परीक्षेलाही प्रारंभ झाला आहे.‎ जिल्ह्यातील १२१ परीक्षा केंद्रावर‎ परीक्षेचे नियोजन करण्यात आले‎ असून २५ हजारहून अधिक विद्यार्थी‎ परीक्षा देत आहेत. दरम्यान, पहिला‎ दिवस आणि परीक्षा केंद्रांवरील‎ वातावरण पासून प्रारंभीचे दडपण‎ विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले.‎

बातम्या आणखी आहेत...