आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी गायब:पाच दिवसांपासून थंडी गायब

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील थंडी गायब झाली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसानंतर वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्यामुळे किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या पुढे राहत आहे.

शनिवारी, १७ डिसेंबरला किमान तापमान २० अंश नोंदवले गेले. प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र, नागपूरकडून प्राप्त अंदाजानुसार किमान तापमानात पुढील ७२ तासात ३ ते ५ अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...