आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचे आयोजन:वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक

बार्शीटाकळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य युवा प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवक आघाडी तालुका, सर्कल, ग्राम शाखा कार्यकारणी दगडपारवा सर्कल करीता शुक्रवार २६ ऑगस्टला संघमित्रा बुद्धविहार दोनद खुर्द येथे संवाद बैठकीचे आयोजन केले होते. वंचित बहुजन युवक आघाडी अध्यक्ष अमोल जामनिक, वंचित बहुजन युवक आघाडी कोषाध्यक्ष नितेश खंडारे, सामाजिक कार्येकर्ते कृष्णा देवकुणबी, भूषण सरकटे, सनी धुरंदर, रक्षक जाधव यांच्याकडून कार्यकारी गठित करण्यासाठी संवाद बैठक घेतली. त्यात युवक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ता. सचिव भूषण खंडारे यांनी केले होते. सूत्र संचालन सूरज प्रभे यांनी केले. आभार अभिषेक जामनिक यांनी मानले.

या वेळी विलास खंडारे, गोकुळ खंडारे, मुकेश खंडारे, अजय सरकटे, गजानन खंडारे, पवन खंडारे, अजय खंडारे, सुरज खंडारे, प्रफुल खंडारे, ज्ञानेश्वर खंडारे, जीवन खंडारे, अविनाश प्रभे, मंगेश खंडारे, प्रशांत खंडारे, निखिल प्रभे, अविनाश खंडारे, हर्षदीप वाहुरवाघ, राष्ट्रपाल ढवळे, समीर वाहुरवाघ, अमित वाहुरवाघ, सुमेध खंडारे, योगेश खंडारे, रणजित खंडारे, सावन खंडारे, अनिकेत जामनिक, पंकज खंडारे, पंकज प्रभे, विकास खंडारे, नीलेश प्रभे, अमोल डोंगरे, गजानन शिरसाठ, राहुल खंडारे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...