आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड:कोविड : तीन पॉझिटिव्ह; 4 जणांना दिला डिस्चार्ज

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ७८ अहवाल प्राप्त झाले. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर चार जणांना डिस्चार्ज दिला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळवण्यात आले.

बाधित रुग्ण हे अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. यातील ८ रुग्ण रुग्णालयात दाखल, तर इतर गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६५७९० झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...