आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:केंद्रीय पथकाला उशीर; लम्पी प्रभावित गावांची आज करणार पाहणी

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवंशीय जनावरांमधील लम्पी चर्मरोगामुळे प्रभावित गावांची पाहणीसाठी केंद्रीय पथकाला उशीर झाला. त्यामुळे पथक बुधवारी सकाळी पाहणी करण्याची शक्यता आहे.

नियाेजनानुसमार पथक मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान पाहणी करणार हाेते. पथक अकाेला तालुक्यांतील गावांना भेटी देणार आहे. िजल्ह्यात १,७३६ जनावरे लम्पीने मृत्युमुखी पडलीत. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले असून, अतिवृष्टीने पिके पाण्याखाली गेली. त्यात शेतकऱ्यांना जनावरांद्वारे उदरनिर्वाहासाठी मदत होत होती, मात्र जनावरांना हाेणाऱ्या आजाराने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे प्रभावित गावांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येत आहे.

बातम्या आणखी आहेत...