आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:तुकाराम मुंढे यांची बदली  रद्द करण्याची मागणी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्याची मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने केली आहे. ही मागणी संघटनेकडून संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तुकाराम मुंढे हे आरोग्य सेवेत आल्यापासून अनेक बदल होण्यास प्रारंभ झाला हाेता. त्यांनी अनेक तक्रारींची दखल घेतल्याने जिल्हा रुग्णालयात नियमित सेवा देणारे आणि ग्रामीण भागातील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात मुख्यालयी हजर न राहणाऱ्या अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या वर्तनात बदल झाले होते, असे महसंघाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...