आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोनाच्या आठ रुग्णांना डिस्चार्ज; एक रुग्ण पॉझिटिव्ह

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ६० अहवाल आले. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

आठ रुग्णास डिस्चार्ज दिला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळवले. सक्रिय रुग्ण संख्या २० झाली. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल ६६०७१ झाले.

बातम्या आणखी आहेत...