आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईवर प्रश्न:शहरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरुच; रस्ते मात्र गजबजलेलेच, कारवाईवर प्रश्न

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वतीने दररोज अतिक्रमण हटाव मोहिम राबवली जात आहे. मात्र दररोज मोहिम राबवूनही रस्ते मात्र अतिक्रमणाने गजबजलेलेच आहे. त्यामुळे वैळ, पैसा आणि श्रम खर्च करुन महापालिकेला नेमके काय साध्य करायचे आहे? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

महापालिकेच्या वतीने सोमवार २१ नोव्हेंबर पासून शहरातील मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात येत आहे. दररोज विविध मार्गावर ही मोहिम राबवण्यात येते. ज्या दिवशी-ज्या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात येते, त्या मार्गावर सकाळ पासूनच लघु व्यावसायीक आपली दुकाने थाटात नाही. मोहिम जशी-जशी पुढे सरकत जाते, तसे-तसे लघु व्यावसायीक आपली दुकाने थाटतात. तर दुसऱ्या दिवशी पूर्वी प्रमाणे रस्त्यालगत अतिक्रमण केले जाते. अतिक्रमण हटाव पथकाने कोतवाली-टिळक रोड

बातम्या आणखी आहेत...