आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व:शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास; त्यांची शिवसेनाच खरी

अकाेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडाच्या अनुषंगाने शिवसेनेने शिवसैनिकांकडून प्रतजि्ञालेखावर पक्षप्रमुखांविषयी निष्ठा व्यक्त करून घेतल्यानंतर आता शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे आजी पदाधिकारी असेच काहीसे प्रतजि्ञापत्र शिंदे गटासाठी लिहून देण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वाखालील वाटचाल करीत असलेली शिवसेनाच खरी शिवसेना असून, माझा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, असे लिहून देण्यात येत आहे. तसेच माझा त्यांनाविनाअट पाठिंबा असल्याचेही या १०० रुपयांच्या बाॅंड पेपरवर नमूद करण्यात येत आहे. जिल्ह्यातून १ हजार प्रतजि्ञालेख तयार झाले असून, ते घेऊन मंगळवारी काही प्रमुख नेते मुंबईसाठी रवानाही झाले.

बातम्या आणखी आहेत...