आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चा माल जळून खाक:एमआयडीसी तील कोळसा कारखान्यात आग

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीतील फेज क्रमांक ४ मध्ये सोमवारी व्हाइट कोळसा बनवणाऱ्या कारखान्याला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आटोक्यात आणली. ही आग इतकी भीषण होती की त्यात माेठ्या प्रमाणात कच्चा माल जळून खाक झाला.

अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटाेक्यात आणण्याचे प्रयत्न केले. बाजूलाच दुसऱ्या प्लँटमध्ये गॅस गोदाम असल्याने भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान या आगीमुळे एवढ्या मोठ्या कारखान्यात आग आटाेक्यात आणण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...