आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिस्चार्ज:काेराेनाचे पाच नवे  रुग्ण;  तिघांना डिस्चार्ज

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ८२ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण मूर्तिजापूर व मनपा क्षेत्रातील प्रत्येकी दोन तर बार्शीटाकळी येथील एक रहिवासी आहेत.

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६५ हजार ९३७ आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २८ सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील १० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर १८ जणांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...