आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:भाजपतर्फे बार्शीटाकळीत गांधी जयंती‎

बार्शीटाकळी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी ‎पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ‎जयंती भारतीय जनता पार्टी‎ जनसंपर्क कार्यालय बार्शीटाकळी‎ येथे साजरी करण्यात आली.‎ यावेळी आमदार हरीष पिंपळे यांनी ‎प्रतिमेला माल्यार्पण करून‎ अभिवादन केले.

त्यानंतर स्वछता ‎अभियान राबविण्यात आले.‎ यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजू‎ पाटील, शहराध्यक्ष श्रीराम‎ येळवंकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष‎ योगेश कोंदनकार, अविनाश‎ महल्ले, विनोद राठोड, गोपाल‎ वाटमारे, विलास गोरले, दत्ता‎ साबळे, विठ्ठल वाघ, सुनील ठाकरे,‎ गजानन लुले, गणेश झलके, संजय‎ इंगळे, गणेश महल्ले, गोपाल‎ महल्ले, किशोर देशपांडे,गोवर्धन‎ सोनटक्के, स्वप्नील ठाकरे, राम पाटील, रायसिंग राठोड, प्रमोद‎ भाडवलकर, सादीक लीटर, प्रमोद‎ भाकरे यांच्यासह भाजप महिला‎ शहर अध्यक्ष पुष्पाताई रत्नपारखी‎ आदींची उपस्थिती होती, अशी‎ माहिती कळवण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...