आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:बलवाडीत छत्रपती शिवरायांना अभिवादन‎

तांदलवाडी‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलवाडी (ता.रावेर) येथे तिथीनुसार १०‎ मार्च राेजी छत्रपती शिवाजी महाराज‎ यांच्या जन्माेत्सव सोहळा कार्यक्रमाचे‎ आयोजन संतोष महाजन व राऊत परिवार‎ यांच्या वतीने करण्यात आले होते.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच‎ वैशाली महाजन, तर सर्व शक्ती सेनेचे‎ राज्य अध्यक्ष प्रा.संजय मोरे, प्रल्हाद बोंडे‎ प्रमुख पाहुणे होते. सरपंच महाजन यांच्या‎ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या‎ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन‎ करण्यात आले.

कार्यक्रमास सिंगतचे‎ सरपंच प्रमोद पाटील, शिंगाडीचे सरपंच‎ महेंद्र बगाडे, पुरीगोलवाड्याचे सरपंच‎ स्वप्नील इंगळे, छोटू पाटील, हरलाल‎ कोळी, राजेंद्र पाटील, जितेंद्र महाजन,‎ बाळासाहेब शिरतुरे यांच्यासह परिसरातील‎ शिवसैनिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...