आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन; महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती अशोक वाटिका येथे साजरी

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती अशोक वाटिका येथे साजरी करण्यात आली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष हिवराळे होते.

सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प हार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार तुकारामजी बिडकर, महापौर अर्चना मसने, राष्ट्रीय महासचिव महादेवराव घोसे, अॅड. सुरेशराव ढाकोलकर, डॉ. संतोष हुसे, अॅड. संतोष राहाटे ,उमेश मसने ,जयंतराव मसने, सुनील उबंरकर ,जिल्हा परिषद सदस्य , संगीता अढाऊ, माया इरतकर, प्रमोद ढोमणे, अरविंद घाटोळ, श्रीकृष्ण बिडकर, मनोहरराव बोचरे, संगीता भवाने, ,ज्योती निखाडे,कल्पना गवारगुरू ,ज्ञानेश्वर बोदडे मधुकर वावगे, रमेश बोचरे, महिंद्र असोलकर, गणेश बोचरे ,आशीष ढोमणे, श्रीकांत ढोमणे, आशीष तायडे, गोपाल राऊत, अनुप निखाडे, पवन निखाडे, राहुल पोपळे, निशिकांत बडगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.