आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:रेल्वे स्थानकावरील विविध कामांची पाहणी

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस. केडिया यांनी शुक्रवारी अकोला रेल्वे स्थानकाचा सायंकाळी धावता दौरा केला. या वेळी त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. अकोला रेल्वे स्टेशन येथे स्वयंचलित पायऱ्या, लिफ्ट, ३ व ४ रेल्वे लाईन जोडणी, व्हिला रेस्तरा, आरोग्य केंद्राची निर्मिती आदी कामे सुरू आहे.

याशिवाय मॉडेल रेल्वे स्टेशन अंतर्गत एअरपोर्टच्या धर्तीवर अकोला रेल्वे स्थानक तयार करण्यात येणार आहे. यात प्रवाशांसाठी अत्याधुनिक सेवा उभारण्यात येणार आहे. सोबतच पुढील महिन्यात जीएम यांचा वार्षिक दौरा राहणार आहे. यानिमित्त रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात आली. या वेळी स्टेशन मॅनेजर कवडे, आरपीएफ अधिकारी, दक्षिण मध्य व मध्य रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शुक्रवारचा दौरा दुपारी १२.३० वाजता नियोजित होता. पण उर्वरित. पान ३

बातम्या आणखी आहेत...