आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 रेल्वे रद्द, 26 गाड्यांच्या वेळात बदल:अंकाई किल्ला-मनमाड यार्ड रीमॉडलिंगच्या कामासाठी रेल्वेच्या फेऱ्या संख्येने प्रभावित

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अंकाई किल्ला-मनमाड विभाग भुसावळ विभागाच्या दुहेरीकरणासंदर्भात यार्ड रीमॉडलिंग कार्य हाती घेण्यात आले आहे. यामुळे 46 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर 26 ट्रेनच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक साप्ताहिक, तर काही नियमित गाड्यांचा समावेश आहे. भुसावळ मंडल रेल्वे बोर्डद्वारा प्रवाशांच्या सोयीसाठी याबाबत पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत. 29 जूनपर्यंत खालील गाड्या प्रभावित होणार आहेत.

या गाड्या होणार प्रभावित

07777 नांदेड- मनमाड, 07778 मनमाड -नांदेड, 12110 मनमाड- मुंबई, 12109 मुंबई-मनमाड, 17206 काकीनाडा- साई नगर शिर्डी, 17205 साई नगर शिर्डी – काकीनाडा, 17002 सिकंदरबाद – मनमाड, 17001मनमाड – सिकंदराबाद, 17064 सिकंदराबाद – मनमाड, येलहंका – काचेगुडा, 11409 दौंड - निजामाबाद, 11410 निजामाबाद - पुणे, 18503 विशाखापट्टनम – साइनगर शिर्डी, 18504 साइनगर शिर्डी -विशाखापत्तनम, 22455 साइनगर शिर्डी – कालका, 22456 कालका- साइनगर शिर्डी, 12071 सी एस एम टी – जालना, जालना - सी एस एम टी, 22140 अजनी - पुणे, 22139 पुणे - अजनी, 11401 सी एस एम टी - आदिलाबाद, 11402 आदिलाबाद - सी एस एम टी 17058 सिकंदराबाद - सी एस एम टी, 17057 सी एस एम टी - सिकंदराबाद, 12131 दादर - साइनगर शिर्डी, 12132 साइनगर शिर्डी – दादर, 12729 हदापसर - नांदेड, 12730 नांदेड –हदापसर, 17612 सी एस एम टी - नांदेड, 17611नांदेड – सी एस एम टी, 17688दरभंगा – मनमाड, 17687 मनमाड – दरभंगा, 22131 पुणे – दरभंगा, 22132 दरभंगा – पुणे, 07198 दादर – काजीपेट, 07197 काजीपेट – दादर, 12136 नागपूर – पुणे, 12135 पुणे – नागपूर, 12114 नागपुर – पुणे, 12113 पुणे – नागपुर, 11428 जसीडीह-पुणे, 11427 पुणे - जसीडीह, 22152 काजीपेट –पुणे, 22151 पुणे - काजीपेट, 12753 नांदेडड - हजरत निजामुद्दीन, 12754 हजरत निजामुद्दीन - नांदेड,

यांच्या वेळात बदल

17002 सिकंदरबाद - साइनगर शिर्डी, काकीनाडा - साइनगर शिर्डी, 17208 विजयवाडा- साइनगर शिर्डी, 12716 अमृत्सर –नांदेड, 17206 काकीनाडा - साइनगर शिर्डी, 12716 अमृत्सर –नांदेड, 12779 वास्को दा गामा - हजरत निजामुद्दीन, 11078 जमुतवी –पुणे, 11078 जाट-पुणे, 12779 वास्को दा गामा - हजरत निजामुद्दीन, 12780 हजरत निजामुद्दीन - वास्को दा गामा, 17617 सी एस एम टी - नांदेड, 12716 अमृत्सर –नांदेड आदी 28 गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे.