आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:माँ चंडिका युवा प्रतिष्ठान‎ सदस्यांचा संस्थानतर्फे सत्कार‎

कुरणखेड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरणखेड येथील माँ चंडिका युवा‎ प्रतिष्ठान सदस्यांनी श्री‎ संस्थानवरील कार्यात विशेष‎ योगदान दिले व सर्व संस्थान‎ परिसर स्वच्छ राखला. याबद्दल श्री‎ चंडिका देवी संस्थानचे अध्यक्ष‎ प्रशांत देशमुख यांच्या हस्ते‎ प्रतिष्ठानच्या सदस्यांचा शाल व‎ श्रीफळ देऊन सन्मान केला.‎ यावेळी सामाजिक कार्यकर्ते‎ उज्ज्वल देशमुख, माँ चंडिका युवा‎ प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अमर‎ मालानी, बंडू विजयकर, प्रकाश‎ फाटे उपस्थित होते.

याप्रसंगी माँ‎ चंडिका युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष‎ योगेश विजयकर, उपाध्यक्ष मंगेश‎ पावडे यांच्या उपस्थितीत सर्व‎ सदस्यांनी सन्मान स्वीकारला.‎ प्रतिष्ठानचे सदस्य बाबू ढोकणे,‎ शेखर भदे, अमोल इंगळे, मुकेश‎ हरसुलकर, गणेश धानोरकर, मयूर‎ धानोरकर, गोपाल धानोरकर,‎ आदित्य भेंडकर, रितेश भेंडकर,‎ प्रथमेश भेंडकर, अनंता धनोरकर,‎ राम देशमुख, निखिलेश‎ विजयकर, तेजस विजयकर,‎ विशाल विजयकर, आनंद कांबे,‎ प्रज्ज्वल कांबे, उज्ज्वल कांबे,‎ ऋषभ कांबे, हर्षल कोगदे, मयूर‎ मोरे, सूरज मोरे, आदित्य फाटे,‎ यश आठवले, विजय दहिकार,‎ अंगद दहिकार, चंद्रकांत भुजबळ,‎ प्रथम बरडे, स्वप्निल चिम, ओम‎ ढोकणे, शुभम वानखडे, प्रवीण‎ सोनोने, नीलेश कळसकर, राहुल‎ सोनवणे, अंकुश मालवे, ओम‎ कुपटकर, सूर्या बाहेकर, सोमेश‎ देशमुख, कपिल मालाणी, रोहित‎ मलाणी, सागर सोनोने, संदीप‎ सोनोने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...