आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी:महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी टिकून राहणाराच अधिकारी देऊ : सत्तार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे महामंडळ, शेतकऱ्यांची संस्था असलेल्या महाबीजची गेल्या काही महिन्यांपासून नाराज आयएएस अधिकाऱ्यांचा थांबा, अशी ओळख झालेली दिसत आहे. याविषयी व्यक्त होत असलेली खंत योग्य असून, आता ‘महाबीज’ला पूर्ण कार्यकाळात टिकून राहील, असे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) देण्याचा प्रयत्न करू.’ असे आश्वासन राज्याचे कृषमिंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘दवि्य मराठी’शी बोलताना दिले. शुक्रवारी, २ सप्टेंबरला महाबीज भवन येथे त्यांनी बैठक घेतली. गेल्या काही महिन्यांपासून महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी येणारे एकही अधिकारी कार्यकाळ पूर्ण न करता इतरत्र निघून जातात.अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा होते.

अधिकारी येतात नि तात्पुरते रुजू होतात. येथून सोयीच्या आवडत्या जागेचा शोध सुरू करतात. काही आठवडे किंवा महिन्यात इतरत्र बदलूनही जातात. त्यामुळे महाबीजला पूर्णवेळ एमडी कधी मिळेल ? हा प्रश्न आहे. ‘दवि्य मराठी’ने ‘महाबीज झाला नाराज अधिकाऱ्यांचा थांबा, पनिशमेंट मिळतेय उर्वरित. पान ४

अतविृष्टी : तंतोतंत पंचनाम्यांचे आदेश
अतविृष्टीच्या नुकसानासंदर्भातील अंतमि आकडा पाच ते सहा दविसात येईल. आतापर्यंत ९० टक्के आकडा आला आहे. १० टक्के शेतकरी सुटू नये यासाठी वेळ लागत आहे. कोणतेही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी तंतोतंत पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या चार ते पाच दविसात चांगली बातमी मिळेल, असे कृषमिंत्री अब्दुल सत्तार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...