आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार दाखल:यावलखेडात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; कुटुंबीयांचे पोलिसांना निवेदन

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील बोरगांव मंजू पोलिस ठाणे हद्दीतील यावलखेड येथे १९ ऑगस्टला घडली.या प्रकरणात कुटुंबीयांनी २२ ऑगस्टला तक्रार दिली. २७ ऑगस्टला कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली असून, सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या सासरकडील सर्व मंडळी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. दर्शना प्रशांत पवार वय २४, रा. बालाजी नगर, कात्रज, पुणे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...