आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मारवाडी प्रेस गणेशोत्सवात सेवेकऱ्यांचा गौरव

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मारवाडी प्रेस गणेशोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून श्रीचे दर्शन घेत आरती सोहळ्यात सहभाग घेतला. या उत्सवात अनेक उपक्रम साकार करण्यात येत असून त्याला प्रतिसाद मिळत आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांची मंडळास भेट देत उपक्रमचे स्वागत केले. यावेळी रवि भंसाली व मंडळाचे मार्गदर्शक शरद चांडक, ब्रजेश तपडिया, पंकज तापडिया, शैलेश तिवारी, सुशांत राठी, गोविंद लढ्ढा, पलक तिवारी, भूपेन्द्र तिवारी, अनंत बोदडे, लुनकरन मालानी आदी उपसथित होते. यावेळी आ. शर्मा यानी मंडप डेकोरेटर बाबू बागडे व सेवा देत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

या वेळी दगडी पूल चौक ते बियाणी चौक पर्यंत च्या रस्त्याचे डांबरीकरण केल्याबद्दल मंडळातर्फे आ. शर्मा यांचा सत्कार केला. मंडळाचे राजू तायडे, अनंत बोदडे, राम बाणाईत, विलास मोरे, पलक तिवारी तथा सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...