आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:बार्शीटाकळी पंचायत समितीत शुक्रवारी मेळावा‎

अकोला8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान किसान सन्मान‎ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना‎ किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. ही‎ मोहिम १ ते ३० सप्टेंबरपर्यंत दरम्यान‎ राबव त आहे. या मोहिमेच्या‎ अंमलबजावणीसाठी शुकवारी ३०‎ सप्टेंबरला पंचायत समिती ‎त‎ मेळाव्याचे आयोजन केले. या‎ मेळाव्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,‎ असे आवाहन सहकारी संस्थाचे‎ सहायक निबंधक यांनी केले.

ज्या‎ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान‎ क्रेडिट कार्ड नाही त्यां नी बँकेच्या‎ शाखेची संपर्क साधून क्रेडिट कार्ड‎ करुन देणे. ज्यांच्या कडे किसान‎ क्रेडिट कार्ड नाही, अशा पात्र‎ शेतकऱ्यांनी बँक शाखेशी संपर्क‎ करून किसान क्रेडिट कार्ड घ्यावे. या‎ योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्ज‎ वाटपाचा लाभ घ्यावा,असे आवाहन‎ अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक व‎ सहकार संस्थेचे सहायक निबंधक‎ यांनी केले, अशी माहिती कळवण्यात‎ आली आहे.