आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा 12 अंश:सहा दिवसांपासून पारा 12 ते 13 अंशावर

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात तीव्र थंडी जाणवत असून किमान तापमानाचा पारा १२ ते १३ अंश सेल्सियसवर राहत आहे. दरम्यान राज्यात थंडी कायम राहणार असली तरी हवामानात चढ उतार राहणार आहे, अशी शक्यता विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

चार दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक शहरांमध्ये किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात २०, २१ नोव्हेंबरला किमान तापमान १२ अंशांवर गेले होते.

बातम्या आणखी आहेत...