आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:चर्मकार समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्ह्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला समाज कल्याणमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप, प्रमुख पाहुणे उपजिल्हाधीकारी संजय खडसे, जी. प. अकोला सदस्य अध्यक्ष वर्षा वझिरे, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे, राष्ट्रीय कार्यध्यक्ष आरसीएम भानुदास विसावे, राजेश वझीरे, प्राचार्य लरातो प्रो. डॉ. श्रीप्रभु चापके, विदर्भ प्रमुख गजानन भटकर, प. विदर्भ प्रमुख युवा रामा उमबरकर यांच्या हस्ते कार्यक्रमात संकेत व कृपाल भास्कर शिरभाते यांचा गुणगौरव करण्यात आला. संकेत व कृपाल ह्यांची आई प्रतिभा शिरभाते सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तर वडील भास्कर शिरभाते निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत. त्यांच्या शैक्षणिक भरारीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...