आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप:अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झटके, भूकंपाची तीव्रता 3.0 रिक्टर

अकोला9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झटके, अकोला शहरापासून पश्चिमेस 19 किलोमीटर अंतरावर बाळापुर तालुक्यात भूकंपाचे सौम्य झटके आल्याची माहिती, भूकंपाची तीव्रता 3.0 रिक्टर स्केलमध्ये, अकोल्याच्या पश्चिमेस 19 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले ची माहिती, भूकंप वेधशाळा अकोला यांनी दिली माहिती, दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवल्याची माहिती.

बातम्या आणखी आहेत...