आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी अधिक जाणवतेय:किमान तापमान 14.4 अंशावर

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील वातावरणात थंडीच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी किमान तापमानाची १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत हवेत गारवा जाणवला.

ग्रामीण भागात रब्बीची शिवारं हिरवीगार झाल्याने थंडी अधिक जाणवत आहे. रविवारी, किमान तापमान १५.९ अंशावर होते. त्यामध्ये सोमवारी घसरण झालेली पाहायला मिळाली. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या सततच्या हवामान बदलानंतर आता थंडीला सुरूवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...