आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:सिंधी कॅम्प परिसरातील अतिक्रमण महापालिकेने हटवले

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या दक्षिण झोन अंतर्गत सिंधी कॅम्प झुलेलाल पाणपोई ते शासकीय गोदाम पर्यंतचे रस्त्यावर तसेच नाल्यावर करण्यात आलेले कच्चे व पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणे तसेच दुकानासमोरील टीनशेडचे अतिक्रमणे याचसोबत वाहतुकीस अडचण निर्माण करणाऱ्या हात गाड्यांच्या अतिक्रमणावर ६ सप्टेंबर रोजी दक्षिण झोन कार्यालय आणि अतिक्रमण हटाव विभागाद्वारेे निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, दक्षिण झोन सहायक कर अधीक्षक प्रशांत बोळे, कनिष्‍ठ अभियंता प्रतीक कटियारमल, अतिक्रमण विभागाचे करण ठाकुर, रफीक अहमद, रूपेश इंगळे, वैभव कवाडे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...