आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळ्याचे दहन:शहरातील मदनलाल धिंग्रा चाैकात राष्ट्रवादी महानगर युवक काँग्रेसचे आंदाेलन

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महानगर युवक काँग्रेसच्या वतीने मदनलाल धिंग्रा चौकात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

कृषिमंत्रीी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. अकोला महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मदनलाल धिंग्रा चौकात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी आमदार अमोल मिटकरी विजय देशमुख, कृष्णा अंधारे, रफीक सिद्दिकी, युवक अध्यक्ष अजय मते, महिला अध्यक्ष सुषमा निचळ, देवानंद ताले, बुढन गाडेकर, यश सावल, मुन्ना ठाकूर

बातम्या आणखी आहेत...