आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नवोदय विद्यालयात‎ नववी प्रवेशासाठी‎ निवड चाचणी परीक्षा‎

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक‎ शिक्षा बोर्डद्वारे जवाहर नवोदय‎ विद्यालयात इयत्ता नववी‎ प्रवेशासाठी शनिवारी११‎ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा‎ वाजता निवड चाचणी परीक्षा‎ होणार आहे. या परीक्षेकरता‎ जिल्ह्यातील ३३४ विद्यार्थी‎ सहभागी होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...