आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:काेराेनाचा नवा रुग्ण नाही; दाेघांना डिस्चार्ज

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) साेमवारी १२ डिसेंबरला दिवसभरात १८ अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल काेराेना पॉझिटिव्ह आला नाही.

दरम्यान काेराेनाचा आजार बरा झाल्यामुळे दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात एकूण काेराेना पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६६ हजार ७४ आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात तीन सक्रिय रुग्ण आहेत. नागरिकांनी काेराेना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...