आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय बौद्ध महासभेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर राेजी रात्री अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. टॉवर चौकातून निघालेली रॅली बसस्थानक, अशाेक वाटिकेपर्यंत जाईल. येथेच रात्री १२ वाजताच्या रॅलीचा समारोप होईल, तसेच महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी सकाळी अशोक वाटिका येथे अभिवादन सभा होईल.
रॅली व सभेला भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बोधाचार्य, वंचित बहुजन आघाडी, भारिप-बमसंच्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.