आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक:काही रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मेगा ब्लॉक आणि एमआयसाठी आव्हीएच लाई दरम्यान दुहेरीकरण कार्यान्वित करण्यात येत आहे. ज्यामध्ये मंदिर हसौद स्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे आणि लाखोली-मंदिर हसौद स्थानकादरम्यान नवीन रायपूर स्थानकाच्या बांधकामामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. व काही गाड्यांच्या नियोजित वेळात बदल करण्यात आला आहे.

रद्द केलेल्या गाड्या

22973 गांधीधाम -पुरी जेसीओ गांधीधाम 7 सप्टेंबर 2022, 22974 - पुरी - गांधीधाम जेसीओ पुरी 10 सप्टेंबर 2022 गाडी रद्द करण्यात आली आहे. उत्सवाच्या दरम्यान गाडी रद्द झाल्यामुळे नागरिकांना फटका बसणार आहे.

गाड्याच्या मार्गात परिवर्तन

  • 12843 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस जेसीओ पुरी 8 सप्टेंबर 2022, 9 सप्टेंबर 2022, 10 सप्टेंबर 2022, 15 सप्टेंबर 2022 टिटलागड-संबलपूर-झारसुगुडा-बिलासपूर-रायपूर मार्गावरून वळवले जातील
  • 12844 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस जेसीओ अहमदाबाद 08 सप्टेंबर 2022, 10 सप्टेंबर 2022, 11 सप्टेंबर 2022, 12 सप्टेंबर 2022 आणि 15 सप्टेंबर 2022 रोजी रायपूर-बिलासपूर-जल्हार-सल्लमपूर-जल्हारपूर मार्गावरून वळवली जाईल.
  • 20861 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस जेसीओ पुरी दिनांक 07 सप्टेंबर 2022 ते १४ सप्टेंबर 2022 पर्यंत संबलपूर-झारसुगुडा-बिलासपूर-रायपूर मार्गे वळवली जाईल.
  • 20862 अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस जेसीओ अहमदाबाद 09 सप्टेंबर 2022 रोजी रायपूर-बिलासपूर-झारसुगुडा-संबलपूर मार्गे वळवली जाईल
  • 22827 पुरी-सुरत एक्सप्रेस JCO पुरी 11 सप्टेंबर 2022 रोजी संबलपूर-झारसुगुडा-बिलासपूर-रायपूर मार्गे वळवली जाईल.

गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

  • 22857 पुरी - साईनगर शिर्डी) एक्सप्रेस जेसीओ पुरी 09 सप्टेंबर 2022 रोजी 05.00 वाजेपर्यंत रीशेड्युल केली जाणार आहे.
  • 12146 पुरी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ पुरी 06 सप्टेंबर 2022 आणि 13 सप्टेंबर 2022 रोजी 05.00 वाजता पुनर्निर्धारित
  • 20823 पुरी - अहमदाबाद एक्सप्रेस 08 सप्टेंबर 2022,12 सप्टेंबर 2022 आणि 15 सप्टेंबर 2022 रोजी 05.00 वाजेपर्यंत रीशेड्युल केली जाणार आहे.
  • 12994 पुरी-गांधीधाम) एक्सप्रेस 12 सप्टेंबर 2022 रोजी 05.00 वाजता पुन्हा शेड्यूल केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...