आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांना रोजगार द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीपीएमटी अर्थात बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण करूनही रोजगार नसल्याने बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन वर्षाची पदवी घेऊन व एक वर्षाची इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पदभरतीमध्ये प्राधान्य द्या अन्यथा बीपीएमटी स्टु़डंट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. ‘जीएमसी’तून बीपीएमटी झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा पदवी अभ्यासक्रम सुरू आहे. हजारो विद्यार्थ्यांनी हा तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करून रोजगाराची स्वप्न बघितली. मात्र पदवी होऊनही विद्यार्थ्यांना रोजगार नसल्याने ते रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या नऊ वर्षात हजारो विद्यार्थी हा अभ्यासक्र

बातम्या आणखी आहेत...