आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी संस्था:प्रा. येवले, यादगिरे यांच्या गटाचेतुदगाव सहकारी संस्थेवर वर्चस्व ; मनोहर यादगिरे गटाने वर्चस्व मिळवले

तेल्हारा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तुदगांव ( वाकोडी ) सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा निकाल १० जूनला लागला असून, या निवडणुकीत प्रा. सुधाकर येवले व मनोहर यादगिरे यांच्या शेतकरी सहकार, वंचित आघाडी पॅनलचे १३ पैकी १३ ही उमेदवार निवडून आले. विजयी उमेदवारांत सम्रत गव्हांदे, अमोल येवले, अंबादास इनामे, सुनिल देशमुख, योगेश यादगिरे, सारंगधर वानखडे, सुभाष टेकाडे, गणेश तायडे, कवंता वानखडे, दुर्गा वानखडे व उत्तम गव्हांदे व गौरव यादगिरे, विमल भोंडे या अविरोध निवडून आल्या. पॅनलला विजयी करण्यसाठी जानकिराम यादगिरे, विनोद गव्हांदे, त्र्यंबक वानखडे, मिलिंद वानखडे, गणेश वाघमारे, रामकृष्ण भोंडे, श्रीराम यादगिरे, नारायण येवले, श्रीकृष्ण गव्हांदे, सुरेश देशमुख, दिवाकर टेकाडे, सारंगधर दाने, सीताराम पवार, प्रभाकर वानखडे, एकनाथ साबे, श्रीकृष्ण भोंडे, गजानन भोंडे, गुलाब पुंडे, जिवन वानखडे, जनार्दन इंगळे, भिमराव तायडे, गोपाल मोहे, शहादेव तळोकार, बाळू चिकटे, गजानन मोकळकार, दुर्योधन वानखडे , साहेबराव वानखडे आदींनी सहकार्य केले. विरोधी पॅनलचे प्रमुख गजानन देशमुख यांच्या पॅनलमधील सर्व उमेदवार ५५ मतांच्या खाली तर गजानन देशमुख यांना ५७ मतांवरच समाधानी राहावे लागले.

बातम्या आणखी आहेत...