आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान २७.८:पुन्हा उकाडा : 4 दिवसांत 7 अंशांनी वाढला पारा

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून, उन तापायला सुरूवात झाली आहे. शनिवारी, ३० जुलैला उन्हाची तीव्रता अधिक जाणवली. परिणामी वातावरणात दिवसभर उकाडा जाणवत आहे. २६ जुलैला जिल्ह्याचे कमाल तापमान २७.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.

चार दिवसात तापमानात वाढ झाली असून, शनिवारी, ३० जुलैला कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअस एवढा नोंदवला गेला आहे. चार दिवसात सात अंशाने पारा वाढल्यामुळे असह्य उकाडा जाणवत आहे.

बातम्या आणखी आहेत...