आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यस्मरण:शाहू महाराज वाचनालयात‎ शिक्षण महर्षींना अभिवादन‎

तिवसा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री स्वामी विवेकानंद‎ बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा‎ संचालित श्री राजर्षी शाहू महाराज‎ सार्वजनिक वाचनालयामध्ये‎ भारताचे माजी कृषिमंत्री, भारतीय‎ घटना समितीचे सदस्य तसेच‎ शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख‎ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे‎ पुण्यस्मरण करण्यात आले.‎ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून‎ लाभलेले प्रवीण सरदार व उपस्थित‎ सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिमेचे‎ पुजन करून अभिवादन केले.‎ कार्यक्रमाला राजाभाऊ देशमुख,‎ पंकज इंगळे, सचिन काळे, अक्षय‎ देशमुख, प्रियंका डहाके, कांचन‎ बहाद्दरपुरे, आकाश गोरले, अंकुश‎ केवदे, भरत चौधरी, राजेश गोंडसे,‎ नयना वणवे, प्रणाली बाळापुरे,‎ अनुप्रिती माहोरे, श्रेया कांदे, अनुजा‎ गावंडे व इतर वाचक वर्ग उपस्थित‎ होते.‎