आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:बजरंग विद्यालयामध्ये संस्कार शिबिर उत्साहात; मोठ्या संख्येने नागरिकामचा सहभाग

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय बजरंग विद्यालय येथे संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम झामरे, मुख्याध्यापक संघ अकोला, जिल्हा प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद.

सदस्य गोपाळ भाटकर तसेच प्राचार्य शत्रुघ्न बिरकड, दिनकर तायडे, सचिव जिल्हा मुख्याधापक संघटना दयाळू महाराज, जाधव महाराज, रमेश लोंढे, संतोष इंगळे, तायडे महाराज, नवलकर, दिगंबर गावंडे मंचावर उपस्थित होते. आयोजनबद्दल उमाळे, जऊळकर, तोबरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाळे तर आभार जऊळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास देवबळें, राजेश अमले, आत्माराम राठोड, अमोल शेळके, सोळंके गोंडलवार, सदानंद गावंडे, मधुकर केशव पिंपळका, पुष्पा गोल्डे, रेखा डामरे यांनी अथक परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...