आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन:शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी  ‘एसपीं’कडे केली तक्रार

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिवसेना आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख, युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. संबंधित दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, काल गणेश भक्तांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला होता. गावंडे नामक आणि अन्य एका पोलिस कर्मचाऱ्यांच्यावर मिरवणुकस्थळी गणेश भक्तांना शिवीगाळ आणि बँड बंद केल्याचा आरोप आहेत. या दरम्यान, यातील एक पोलिस कर्मचारी पिऊन असल्याचा आरोपही केला आहे.

बातम्या आणखी आहेत...