आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक पॉझिटिव्ह:दिवसभरात सहा डिस्चार्ज; एक पॉझिटिव्ह ; पाच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सोमवारी, २० जूनला कोरोना संसर्ग तपासणी आरटीपीसीआरचे १७ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सहा जणांना गृहविलगीकरणातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता सक्रीय रुग्णांची संख्या १६ असून पाच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६५२१७ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...