आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:साखरविराच्या महिलेची गुजरातमध्ये आत्महत्या

बार्शीटाकळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील साखरविरा येथील महिला पतीसह गुजरातेतील सुरतमध्ये मजुरीसाठी गेली होती.शनिवारी १० डिसेंबरला नैराश्यातून तिने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

कविता मोहन जाधव (वय ४५)असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी घटनेची नोंद केली. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह साखरविरा येथे आणला. साेमवारी १२ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आहे. महिलेने आत्महत्येचे पाऊल का उचलले ? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...