आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिपंप:जिल्ह्यात कृषिपंपांची थकबाकी 576 कोटींवर

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शेतीपंपाच्या एकूण ६६ हजार ६५८ ग्राहकांडे वीजबिलाची थकबाकी ५७६ कोटी ६६ लाखांवर गेली आहे. रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आवश्यक विजेचे नियोजन करता यावे, देखभाल दुरूस्ती करता यावी यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू बिल भरून सहकार्य करावे,असे आवाहन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे. रब्बी हंगामात विजेचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वीज यंत्रणा अती

चालू बिल भरल्यास वीज जाेडणी कायम सध्या महावितरणकडून वीजबिल न भरल्याने कृषी पंपाचे कनेक्शन कापण्यासाठी मोहीम महावितरणकडून राबवण्यात येत आहे. याचा अनेक स्तरावर विरोध करण्यात आला. यामुळे राज्य सरकारकडून सोमवारी शेतकऱ्यांकडील कृषीपंपाचे कनेक्श्न कापण्यास स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांनी चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...