आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहकार परिवारद्वारा सहकार कार्यकर्त्यांच्या महामेळावा नुकाताच अकोट येथे संपन्न झाला. यावेळी नानासाहेब हिंगणकर, जेष्ठ सहकार नेते हिदायत पटेल, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे, जिल्हा बँकेच्या संचालिका भारती गावंडे, पं. स. सभापती हरिदीनी वाघोडे, उपसभापती संतोष शिवरकर, शंकर चौधरी, शेषराव वसू, ज्ञानदेव पर्नाटे, सुभाष मुकुंदे, विजय रहाणे, प्रशांत पाचडे, कैलास गोंडचवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सहकारी जिनिंग फॅक्टरीचे निवडणूकीत विजयी झालेले नवनिर्वाचित संचालक सुभाष वानखडे, ललित बहाळे, डॉ.राजेश नागमते, भास्कर काळंके, रामदास थारकर, ताहेरऊल्लाखां पटेल, वामन बानेरकर, मनोज बोंद्रे, निलेश पाचडे, रुपराव म्हैसणे, पुरुषोत्तम मुरकुटे, मनोरमा गावंडे, मंगला पांडे, कैलास कवटकार, गजानन डांगे, अभिजित अग्रवाल, डॉ. नंदकुमार थारकर, राजेश पुंडकर, देविदास कराळे यांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांसह प्रा. संजय बोडखे, पुरुषोत्तम चौखंडे, हरिदीनी वाघोडे, संतोष शिवरकर यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला सुभाष लटकुटे, बाळासाहेब बोंद्रे, अशोक साबळे, पूर्णा पाटील, सुभाष मगर, मुकुंद निचळ, रामदास ताडे, दिनकर गावंडे, दादाराव देशमुख, शाम सुपासे, बंडू पा. दोड, सुभाष मुकुंदे, रामेश्वर इंगळे, वामन गावंडे, इबादुल्ला खाँ, वासुदेव तळोकार, गणेश दही, सुभाष दामोदर, मधुकर पाटकर, विनायक इंदोरे,,सुनिल अघडते, डाॅ. मनोहर चाकोते,आनंद पाचबोले, रामदास दिवनाले,,रमेश वानखडे,ख्वाजा साकीबोद्दीन,देविदास बुले, शंकरराव कुटे, गजानन डाफे,घनशाम बिजणे,विजयेंद्र तायडे, दिपक पवार, अतुल खोटरे, किशोर बुले, श्रीकृष्ण मुंडाले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कपिल ढोके, संचालन डॉ. राजेश नागमते यांनी केले. मेळाव्याला सहकार परिवाराचे जेष्ठ पुढारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.