आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंजर:दुभाजकाचा अंदाज न आल्याने ट्रक उलटला

पिंजरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बायपासवर जड वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली. पिंजर येथील बायपासवर अगदी दाट वस्ती व दुकाने असलेल्या छत्रपती चौकात अकोल्याकडून आलेला ट्रक (क्र. डीडी ०१ सी ९९८६) कारंजा कडे जात असताना रस्ता दुभाजकाचा अंदाज न आल्याने उलटला. ही घटना बोचरे निवास समोर घडली. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वजनदार पेपरचे गठे चे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...