आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल‎:14 ते 16 मार्चपर्यंत‎ ढगाळ वातावरण‎ राहण्याची शक्यता‎

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार‎ दिवसांपासून जिल्ह्यात‎ अचानक वातावरणात बदल‎ झाला आहे. जिल्ह्यात ६‎ मार्चला रात्री पाऊस‎ बरसल्यानंतर दुसऱ्या दिवशी‎ दिवसभर ढगाळ वातावरण‎ होते. आता १४ ते १६‎ मार्चदरम्यान विदर्भात पुन्हा‎ ढगाळ वातावरण निर्माण‎ होण्याची शक्यता आहे.

‎ त्यामुळे गहू, हरभरा पिकांची‎ कापणी तातडीने पूर्ण करावी,‎ असे आवाहन करण्यात येत‎ आहे. ७ मार्चपर्यंत २० ते २५‎ अंश सेल्सियस किमान‎ तापमान होते. त्यामध्ये‎ अचानक घट झाली.‎

बातम्या आणखी आहेत...