आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:अतिक्रमण हटाव मोहिमेचा‎ सोमवारपासून तिसरा टप्पा‎

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका‎ अतिक्रमण विभागाच्या वतीने‎ सोमवार ६ फेब्रुवारीपासून शहराच्या‎ प्रमुख मार्गावर तिसऱ्या टप्प्यातील‎ अतिक्रमण मोहीम राबवली जाणार‎ आहे. यासाठी महापालिका‎ प्रशासनाने पोलिस अधीक्षकांकडे‎ पोलिस बंदोबस्ताची मागणी केली‎ आहे. दरम्यान आतापर्यंत दोन वेळा‎ ही मोहीम राबवून देखिल‎ रस्त्यावरील अतिक्रमण जैसे-थे‎ असल्याने मोहीम राबवण्याचा घाट‎ कशासाठी? अशी चर्चा या‎ निमित्ताने सुरू आहे.‎ मनपा अतिक्रमण निर्मूलन‎ विभागाच्या वतीने नोव्हेंबर अखेरीस‎ शहरातील प्रमुख मार्गावर‎ अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात‎ आली.

बातम्या आणखी आहेत...