आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई;:वाहतूक पाेलिसांकडून 91 दुचाकींवर कारवाई; 46 दुचाकी घेतल्या ताब्यात

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्य रस्ते, नागरी वस्तींमध्ये अँटीचैन स्नॅचिंग मोहिमेअंतर्गत पाेलिसांनी रविवारी नाकाबंदी करून ४६ दुचाकी वाहने ताब्यात घेतली. तसेच दुचाकीच्या (बुलेट) मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून अथवा ते काढून फटाके फोडणारे सायलेन्सर बसवल्याने पाच वाहनांवर कायदेशीर कारवाई केली.

उड्डाण पुलावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असलेल्या एकूण ४० वाहन धारकांविरुद्धही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...