आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:वाद गावातच मिटवायचा प्रयत्न‎ करावा : अॅड. लक्ष्मण बाजड‎

केनवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख‎ बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे‎ अौचित्य साधून रिसोड तालुका‎ संघाचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड.‎ लक्ष्मण बाजड यांचा सत्कार‎ करण्यात आला.‎ ग्रामपंचायत कळमगव्हाण‎ यांच्या वतीने एका छोटेखानी‎ कार्यक्रमात सत्कार करण्यात‎ आला होता. अध्यक्षस्थानी‎ युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा‎ माजी सरपंच प्रदीप पाटील मोरे‎ यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे‎ म्हणून अॅड. लक्ष्मण बाजड,‎ पत्रकार गणेश पळसकर उपस्थित‎ होते. अॅड. बाजड यांचा माजी‎ सरपंच प्रदीप मोरे यांच्या हस्ते‎ सत्कार करण्यात आला.‎

कार्यक्रमास नाना मामा खंडारे,‎ उपसरपंच जगन जाधव, सदस्य‎ योगेश अंभोरे, पांडुरंग उमाळे,‎ अंतकला इंगळे, चंद्रभागा कव्हर,‎ अनिल बोरकर, लिलाबाई खंडारे,‎ रतन मामा भोजे, सुरेश जवंजाळ,‎ माधव मोरे, माधव अवताडे,‎ गणेश जाधव, रामकिशन मोरे,‎ सुखदेव निकस, रामेश्वर मोरे,‎ गजानन शिंदे, कुंडलिक शिंदे,‎ सखाराम शिंदे, जगन जाधव,‎ कोंडू इंगळे, अशोक कव्हर,‎ सचिन इंगळे, शेषराव वाळूकर‎ उपस्थिती होती. सूत्रसंचालन‎ सुरेशराव मोरे यांनी केले. आभार‎ योगेश अंभोरे यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...