आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिस्चार्ज:काेराेनाचे दाेन नवे रुग्ण; दाेघांना डिस्चार्ज

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ९४ अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एक महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

दोघेही रुग्ण मूर्तिजापूर येथून भरती करण्यात आले. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६५ हजार ९८८ आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात आठ सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, यातील दोन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर सहा जणांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...