आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना पॉझिटिव्ह:काेराेनाचे दोन नवे रुग्ण; सहा जणांना डिस्चार्ज

अकाेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शुक्रवारी, ५ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे १३० अहवाल आले. त्यात दोन रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर सहा जणांना डिस्चार्ज दिला.

बाधित रुग्ण अकोला ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रूग्णांची संख्या ३८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६५७६१ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...