आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:उरळ पोलिस ठाण्यात आगामी सण; उत्सवाच्या अनुषंगाने घेतलरी बैठक

आगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उरळ येथील पोलिस ठाण्यात १५ ऑगस्टला श्रावण सोमवार कावड उत्सव, पोळा तसेच श्री गणपती उत्सव संबंधाने सर्व गावातील पोलिस पाटील यांची बैठक घेऊन त्यांना गावातील कायदा व सुव्यवस्था संबंधाने सर्व सूचना देण्यात आल्या.

एक गाव, एक गणपती उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलिस पाटलांकडून गावातील कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधाने असलेल्या सर्व समस्या जाणून घेतल्या व येणारे सर्व उत्सव शांततेत पार पडावे याकरिता मार्गदर्शन केले. या वेळी उरळ पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील व ठाणेदार अनंत वडतकार, गोपनीय शाखा कर्मचारी शैलेश घुगे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...